MSRTC Recruitment 2023 : ST महामंडळात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ वी पास आणि ITI चे विद्यार्थी करु शकतात अर्ज…

MSRTC Chandrapur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, ST महामंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळ चंद्रपूर अंतर्गत “मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबतची माहिती MSRTC चंद्रपूरच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

MSRTC चंद्रपूरच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीबाबतची सर्व माहिती दिली आहे. तर या भरतीसाठीचे पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया कशी असेल याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया. या भरतीमध्ये मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर आणि मोटार वाहन बॉडी बिल्डर या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर या पदांसाठीच्या एकूण जागा ३५ आहेत.

✍🏻 पदाचे नाव – मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर

✍🏻 पदसंख्या – एकूण 35 जागा

पदाचे नावपद संख्या 
मेकॅनिक डिझेल05 पदे
पेंटर05 पदे
वेल्डर05 पदे
मोटार वाहन बॉडी बिल्डर20 पदे

✍🏻 शैक्षणिक पात्रता :–

मेकॅनिक डिझेल – या पदांसाठी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI आवश्यक आहे.

पेंटर – ८ वी पर्यंतच शिक्षण आवश्यक.

वेल्डर – ८ वी पर्यंत शिक्षण गरजेच.

मोटार वाहन बॉडी बिल्डर – या पदासाठी १० वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. शिवाय ITI पण आवश्यक आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी
मेकॅनिक डिझेलRs. 6,000.00 – 8,388.00/-
पेंटरRs. 5,000.00 – 9,436.00/-
वेल्डरRs. 5,000.00 – 9,436.00/-
मोटार वाहन बॉडी बिल्डरRs. 6,000.00 – 8,388.00/-

नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन

  • पात्र उमेदवारांनी MSRTC चंद्रपूर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://msrtc.maharashtra.gov.in/index.php या लिंकला भेट द्या.
  • उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी पासपोर्ट आकाराच्या फोटोची आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्यायला विसरू नका.
📑 जाहिरात/ अर्ज करा (मेकॅनिक डिझेल)http://bit.ly/3EkXuhE
📑 जाहिरात/ अर्ज करा (पेंटर)http://bit.ly/3lSeaXt
📑 जाहिरात/ अर्ज करा (वेल्डर)http://bit.ly/3XIuirY
📑 जाहिरात/ अर्ज करा (मोटार वाहन बॉडी बिल्डर)http://bit.ly/3XL9vnI
✅ अधिकृत वेबसाईटmsrtc.maharashtra.gov.in

How To Apply For Maharashtra State Board Transport Corporation Recruitment 2023
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी