मेगा भरती : IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; 36000 रूपये पगाराची नोकरी, आज शेवटची तारीख…

IDBI Bank Recruitment 2023 : आयडीबीआय बँक लिमिटड (IDBI Bank Limited) मध्ये तब्बल 600 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 600

● पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)

● शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर, 2) 02 वर्षे अनुभव (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 01 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST/PWD – 200/- रुपये].

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

● निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा, दस्तऐवज पडताळणी, वैयक्तिक मुलाखत, भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी

Leave a Comment