Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी/ महावितरण नागपूर मध्ये नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा…

Mahavitaran Nagpur Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे “शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

पदाचे नाव :– शिकाऊ उमेदवार – पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस

पद संख्या :– एकूण 60 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस30
डिप्लोमा अप्रेंटिस30 
एकूण जागा 60 
Mahavitaran Bharti 2023

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

पदवीधर अप्रेंटिस :

 • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

डिप्लोमा अप्रेंटिस :

 • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा (Age Limit) : किमान 14 वर्षे

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2023

 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • आस्थापना क्रमांक – WMHNGS000015
मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन (Online Registration) अर्ज नोंदणीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
Mahavitaran Bharti 2023

How To Apply For MahaDiscom Nagpur Recruitment Bharti 2023

 • या भरतीकरिता उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.
 • वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
 • ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
 • नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07  मार्च 2023 आहे.
 • सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले Online अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील.
 • तरी सर्व संबंधितांना सुचित करण्यात येते की, दिनांक 07.03.2023 पर्यंतच संकेतस्थळावर नोंदणी झालेले अर्ज विचारात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी