Crop Insurance List प्रधानमंत्री पिक विमा योजना यादी जाहीर.? अशा पद्धतीने डाऊनलोड करा तुमच्या मोबाईलवरून यादी.

Crop Insurance List Download Link नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना यादी जाहीर झाली असून आता खरीप पिक विम्याची यादी कशा पद्धतीने महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना डाऊनलोड करायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या सरकारी न्यूज न्यूज पोर्टल वरती घेणार आहोत. मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाला आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा दिला जातो आणि शेतीपकांचे जर काही नैसर्गिक संकटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर त्यांना त्याचा परतावा रक्कम म्हणून नुकसान भरपाई दिली जाते. बरेचसे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळत नाही किंवा ते मिळालेले पैसे किती आहेत.? किंवा किती आपल्याला क्लेम मिळालेला आहे.? या संदर्भात माहिती मिळत नसते. शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई म्हणून पिक विमा किती मिळाला.? या संदर्भातील वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्याला पिक विमा यादी डाऊनलोड करावी लागणार आहे. तसेच महाराष्ट्रातील पिक विमा यादी नेमकं कशा पद्धतीने पाहायचे आहे.? याबद्दल थोडक्यात आणि कामाची माहिती आज आपण आपल्या शेतकरी बांधवांना देत आहोत. तर मित्रांनो खरीप पिक विमा किंवा पिक विम्याची सविस्तर यादी तुम्हाला डाऊनलोड करायची असल्यास खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर सुद्धा क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

👇👇👇👇👇
पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

शेतकरी बांधवांनो जर आपल्याला महाराष्ट्रामधील पिक विमा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहायचे आहे तसेच राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये पिक विमा मिळालेला आहे.? आणि या संदर्भातील माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही योग्य पोर्टलवर आलेला आहात. मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना पिक विमा ची रक्कम वाटप झाल्यानंतर त्यांची यादी शासकीय संकेतस्थळावर टाकण्यात येत असते. आणि यादी आता आपण आपल्या मोबाईलद्वारे डाऊनलोड करून पीडीएफ स्वरूपात पाहू शकतो. सध्या परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 2019 मध्ये लाभ घेतलेले शेतकऱ्यांची यादी या शासकीय संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. यामध्ये कापूस कांदा आणि तूर उत्पादक शेतकरी बांधवांची यादी सविस्तरपणे देण्यात आलेली आहे. मित्रांनो तुम्हाला मागील वर्षाची म्हणजेच 2021-22 किंवा 2022-23 या वर्षाची पिक विमा यादी डाऊनलोड करायची असेल तर ती सुद्धा या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो पिक विमा यादी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पिक विमा यादी डाऊनलोड करू शकता.

👇👇👇👇👇
पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment