Central Bank Of India Bharti दहावी पास उमेदवारांसाठी बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी.!! आजच करा तुमचा अर्ज.

Central Bank Of India Bharti नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी घेऊन आलेलो आहोत. आणि मित्रांनो या बँकेमध्ये तब्बल 484 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया निघालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून या ठिकाणी सफाई कर्मचारी तसेच सह उप कर्मचारी पदांच्या या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व माहिती मिळणार आहे.

 

अधिकृत जाहिरात 👉 इथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 येथे क्लिक करा

 

मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत या निघालेल्या पद भरतीसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचे आहेत. तसेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 असणार आहे. तसेच दिलेल्या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क बद्दल बोलायचं तर झालं तर ओपन कास्ट उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क असणार आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरताना अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरावी तसेच अर्जामध्ये माहिती अपूर्ण दिसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे.

 

ऑनलाइन अर्ज 👉 इथे क्लिक करा

 

Leave a Comment