PCMC Bharti पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये “या” पदांसाठी फक्त मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया सुरू, पगार तब्बल 80 हजार रुपये मिळणार.

Pimpari Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया निघालेली आहे अधिकृत जाहिरात दाखवणार आहोत. पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांची भरती प्रक्रिया निघाली असून यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तसेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पाहून घ्यावी.

 

अधिकृत जाहिरात 👉 इथे क्लिक करा.

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 येथे क्लिक करा

 

मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया निघालेले असून या भरतीच्या अंतर्गत कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी सी.एम.ओ., वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकीय अधिकारी बी. टी ओ. यांच्या रिक्त पदांच्या एकूण 64 जागा भरण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

ऑनलाइन अर्ज 👉 इथे क्लिक करा

 

Leave a Comment