फेब्रुवारी 2025 मध्ये लॉन्च होत आहेत Motorola चे हे नवीन मोबाईल फोन्स पहा आत्ताच!

motorola new phones 2025

2025 च्या युगात म्हणजेच सध्याच्या युगामध्ये आधुनिकीकरण खूप वाढलेले आहे. आधी आपल्याला 2G, 3G, 4G असे मोबाईल फोन्स पाहायला मिळत होते पण आता 5G फोन सुद्धा आलेले आहेत.

जेके नवनवीन फीचर्स सोबत लॉन्च होत आहेत. त्यासोबतच आता AI चे सुद्धा फीचर्स, टूल्स मोबाईल मध्ये पहावयास मिळतात.

चला तर पाहूया फेब्रुवारी 2025 मध्ये लॉन्च होणारे मोबाईल फोन्स. त्यासाठी खाली वाचा.

Overview & Specifications

Moto G75 5G

मोटोरोला या कंपनीमध्ये सध्या खूप गतीने वाढ होत आहे. या कंपनीचे सेल्स खूप वाढलेले आहेत. या कंपनीने बजेट 5G फोन सुद्धा लाँच केलेले आहेत.

Specs:

  • या फोनमध्ये आपल्याला Octa core (2.4ghz, Ouad Snapdragon 6 Gen 3) चे प्रोसेसर मिळणार आहे.
  • हा मोबाईल 8GB Ram मध्ये येत आहे.
  • यामध्ये 6.78 इंच (17.22cm) चा FullHD+,LCD 120Hz रिफ्रेश रेट चा डिस्प्ले येत आहे.
  • यात 50MP+8MP Triple Camera येत आहे.
  • बॅटरी 5000mAh सोबत टर्बो पावर चार्जिंग Usb Type C port येत आहे.

Motorola G Power 5G 2025

फेब्रुवारी 2025 चा बेस्ट फोन व चांगला बजेट फोन म्हणजे मोटोरोला G Power 5G मोबाईल.

Specs:

  • यामध्ये आपल्याला Octa core (2.4Ghz,Mediatek Dimensity 6300) हे प्रोसेसर मिळणार आहे.
  • हा मोबाईल 8 Gb Ram सोबत 128 GB स्टोरेज पासून पहावयास मिळणार आहे.
  • यात 6.8 इंच (17.22 cm)चा FullHD+, LCD 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले येत आहे.
  • यामध्ये कॅमेरा हा 50MP+8MP dual primary cameras LED flash आणि 16MP सेल्फी कॅमेरा म्हणजेच front camera येत आहे.
  • या फोनमध्ये बॅटरी ही 5000mAh सोबतच फास्ट चार्जिंग USB type C port दिलेली आहे.

हे पण वाचा 👉 मोटोरोलाने लॉन्च केलेला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 

Leave a Comment