Mahavitaran Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी/ महावितरण नागपूर मध्ये नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा…

Mahavitaran Nagpur Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे “शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more