मेगा भरती : IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; 36000 रूपये पगाराची नोकरी, आज शेवटची तारीख…
IDBI Bank Recruitment 2023 : आयडीबीआय बँक लिमिटड (IDBI Bank Limited) मध्ये तब्बल 600 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ● पद संख्या : 600 ● पदाचे नाव : सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) ● शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर, 2) 02 वर्षे अनुभव (मुळ जाहिरात पाहावी.) ● … Read more