MSRTC Recruitment 2023 : ST महामंडळात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ वी पास आणि ITI चे विद्यार्थी करु शकतात अर्ज…

MSRTC Chandrapur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, ST महामंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळ चंद्रपूर अंतर्गत “मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबतची माहिती MSRTC चंद्रपूरच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more