Kusum Solar Scheme पीएम कुसुम योजनेअंतर्गत मिळणार आहे 60 टक्के अनुदान, केंद्र सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय.

Kusum Solar Scheme नमस्कार मित्रांनो सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बरेचसे उपायोजना राबवल्या जात असतात. यामध्येच पीएम कुसुम योजना ही एक आहे आणि शेतकरी मित्रांच्या उत्पादनामध्ये नेहमीच वाढ व्हावी त्याचप्रमाणे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती सुद्धा करता यावी यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केलेली असून यासाठी सध्या काम सुद्धा सुरू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांना सौर ऊर्जा पंपाचा थेट लाभ घेता यावा यसाठी योजना सुरू करण्यात आलेली असून, शेतकरी बांधव आता थेट पंप व्यापारी यांच्याशी संपर्क साधू शकणार आहेत.

👇👇👇👇👇

शबरी घरकुल योजनेअंतर्गत मिळणार दोन लाख 50 हजार रुपये अनुदान.

सरकारांतर्गत सोलार रूफ ऑफ योजना सुरू केली होती आणि यामुळे घराघरांमध्ये सौर ऊर्जेचे कनेक्शन देखील शासनाकडून देण्यात आलेले आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये किती टक्के सबसिडी मिळणार आहे हे देखील आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

 

इतकी मिळणार शेतकऱ्यांना सबसिडी.?

पीएम कुसुम सर प्रकल्पामध्ये पंप निवडीपासून ते त्या पंपाच्या वापरापर्यंत शेतकरी बांधवांना मदत करण्यात येणार आहे आणि याची चाचणी प्राथमिक पातळीवर देखील सध्या सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये सौर ऊर्जा पंप खरेदी तसेच विक्रीसाठी ऑनलाइन वेबसाईट देखील सुरू करण्यात आलेली असून या योजनेमध्ये केंद्र शासना अंतर्गत 30 टक्के सबसिडी मिळणार आहे आणि राज्य शासनाकडून 30 टक्के सबसिडी मिळणार आहे अशी एकूण शेतकरी बांधवांना तब्बल 60 टक्के सबसिडीवर सोलार पंप घेता येणार आहे आणि मित्रांनो आता प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप मिळणार आहे त्यामुळे विजेचा सुद्धा टेन्शन संपणार आहे.

 

हा आहे योजनेचा प्रमुख उद्देश

शेतकरी मित्रांचे उत्पन्न वाढावे तसेच कृषी सिंचन क्षेत्रामध्ये नवीन स्रोत उपलब्ध व्हावे हा या योजनेमागील उद्देश आहे. यासाठी ही पंतप्रधान कुसुम सौर पंप योजना सुरू करण्यात आलेली असेल ही योजना केंद्र सरकार अंतर्गत 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली होती. पण अजून सुद्धा प्राथमिक अवस्थेमध्ये या योजनेअंतर्गत काम चालूच होते आणि सूत्रानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे पी एम कुसुम योजनेच्या काही भागांमध्ये सुधारण्याची सध्या सुद्धा गरज आहे पण काही दिवसातच योजना शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सौर पंप बसवण्यात येणार आहेत.

 

कुसुम सोलर पंप योजना लिंक 👉 https://pmkusum.mnre.gov.in/landing.html

 

Leave a Comment