Kusum Solar Scheme पीएम कुसुम योजनेअंतर्गत मिळणार आहे 60 टक्के अनुदान, केंद्र सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय.

Kusum Solar Scheme नमस्कार मित्रांनो सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बरेचसे उपायोजना राबवल्या जात असतात. यामध्येच पीएम कुसुम योजना ही एक आहे आणि शेतकरी मित्रांच्या उत्पादनामध्ये नेहमीच वाढ व्हावी त्याचप्रमाणे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती सुद्धा करता यावी यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केलेली असून … Read more