Weather Update “या” तारखांना महाराष्ट्र मध्ये पडणार मुसळधार पाऊस.? पहा हवामान अंदाज अपडेट.

Maharashtra Weather Update नमस्कार मित्रांनो सध्या मे महिना चालू आहे आणि मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे मुंबई डोंबिवली या परिसरामध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांमध्ये पडणारा पाऊस हा अवकाळी चा पाऊस होता पण आता मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे याकडे सर्व नागरिकांची … Read more