Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजनेमध्ये मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान, हे लाभार्थी आहेत पात्र.?

Shabari Gharkul Yojana नमस्कार मित्रांनो शबरी घरकुल योजना ही महाराष्ट्र राज्यांमधील समाज कल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणारी एक प्रमुख योजना सुनी या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थ्यांना जवळपास दोन लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. आता मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे.? हे देखील आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.   या योजनेमध्ये जे अनुदान मिळणार … Read more